Deolali Pravara

From Bharatpedia, an open encyclopedia
Information red.svg
Scan the QR code to donate via UPI
Dear reader, We need your support to keep the flame of knowledge burning bright! Our hosting server bill is due on June 1st, and without your help, Bharatpedia faces the risk of shutdown. We've come a long way together in exploring and celebrating our rich heritage. Now, let's unite to ensure Bharatpedia continues to be a beacon of knowledge for generations to come. Every contribution, big or small, makes a difference. Together, let's preserve and share the essence of Bharat.

Thank you for being part of the Bharatpedia family!
Please scan the QR code on the right click here to donate.

0%

   

transparency: ₹0 raised out of ₹100,000 (0 supporter)


Deolali Pravara देवळाली प्रवरा
राहुरी
दे.प्र.
Town
Nickname: 
दे.प्र.
Deolali Pravara देवळाली प्रवरा is located in Maharashtra
Deolali Pravara देवळाली प्रवरा
Deolali Pravara देवळाली प्रवरा
Location in Maharashtra, India
Coordinates: 19°28′23″N 74°37′12″E / 19.473°N 74.620°E / 19.473; 74.620Coordinates: 19°28′23″N 74°37′12″E / 19.473°N 74.620°E / 19.473; 74.620
Country India
StateMaharashtra
DistrictAhmednagar
Area
 • Total39 KM km2 (Formatting error: invalid input when rounding sq mi)
Population
 (2001)
 • Total30,334
Languages
 • OfficialMarathi
Time zoneUTC+5:30 (IST)
Vehicle registrationMH-17

Deolali Pravara is a town in Rahuri Taluka, Ahmednagar District, India.

Demographics[edit]

As of 2001 India census,[1] Deolali Pravara had a population of 30,334. Males constitute 52% of the population and females 48%. Deolali Pravara has an average literacy rate of 65%, higher than the national average of 59.5%: male literacy is 73% and, female literacy is 57%. In Deolali Pravara, 12% of the population is under 6 years of age.

References[edit]

  1. "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 16 June 2004. Retrieved 1 November 2008.


देवळाली प्रवरा शहराची माहिती


देवदानवांनी समुद्रमंथन करावयाचे ठरविले. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी या नागाची दोरी केली. एकीकडे देव आणि दुसरीकडे दानव. समुद्र मंथनाचे वेळी देव प्रवरा तीरावर राहत होते. त्यांच्या राहण्याच्या भागाला देवआळी असे म्हणत. देवआळीलाच पुढे देवळाली नांव पडले.

नगरपरिषदेचे नांव :- देवळाली प्रवरा नगरपरिषद

स्थापना :- 15 फेब्रुवारी 1983

शहराची लोकसंख्या :- 2011 चे जणगणनेनुसार 30997

वर्ग :- ‘क’ वर्ग

प्रभागाची संख्या :- 9 प्रभाग

क्षेत्रफळ :- 43. 34 चौ. की.मी.

गावठाण क्षेत्र :- 11.96 चौ. की.मी.

मुख्य व्यवसाय :- शेती

पूरक व्यवसाय :- दुग्ध व्यवसाय

जलसंवर्धन व जल व्यवस्थापन या विषयाबाबत नगरपरिषदेने केलेली कार्य...

पाणीपुरवठा योजेना :-

देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मुळा धरण जलाशयातून नवीन पाणीपुरवठा योजना दि. 1 एप्रिल 2008 पासून कार्यन्वत केली आहे.


वितरण व्यवस्था :- मुळा धारण ते देवळाली प्रवरा पाणीपुरवठा योजनेद्वारे 14 की.मी. आर.सी.सी. पाईप लाईन टाकण्यात आली असून वितरिका पाईप लाईन शहर हद्दीत 125 की.मी. सी. आय. व एच.डी.पी. पाईप लाईन टाकण्यात येऊन संपूर्ण शहर हद्दीत पाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे.


नागरिकांसाठी प्रोत्साहनात्मक योजना :- देवळाली प्रवरा नगरपरिषदेने स्वतःच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविले आहे व खाजगी मालमत्ता धारक यांना बांधकाम परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत सक्तीचे केले आहे. तसेच सोलर सिस्टम बसविल्यास 5% मालमत्ता कारस सुठ देण्यात येत आहे


कायदेशीर तरतुदी :- नवीन बांधकाम परवानगी देताना पूर्ण होणाऱ्या घरास पाऊस पाणी संकलन केले नसल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही व घराचा आजुबाजीच्या परिसरात कमीत कामी 5 झाडे लावण्याचे बंधनकारक केलेले आहे.


प्रबोधनात्मक प्रयत्न :- देवळाली प्रवरा नगरपरिषद वतीने दर वर्षी जलदिन 22 मार्च रोजी साजरा केला जातो. जल दिंडी काढण्यात येऊन शालेय विदार्थ्याना व नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून दिले जाते.

शालेय पाणी पुरवठा :- नगरपरिषद हद्दीत एकूण शाळेची संख्या 15 असून प्रत्येक शाळेला नगरपरिषदेने शुद्ध पाणी मिळावे या हेतूने नळ कनेक्शन दिले आहे.


मागास वस्त्यांना पाणीपुरवठा :- शहरात एकूण 5 मागास वस्त्या असून त्यांना नळ योजने द्वारे नियमित पाणीपुरवठा केला जातो.


जलसंवर्धन व जल व्यवस्थापन :- देवळाली प्रवरा नगरपरिषद व राजश्री प्रतिष्टान यांचे संयुक्त विद्यमाने नगरपरिषद हद्दीतील सर्व ओढ्या व नालेचे 20 की.मी. खोलीकरण व रुंदीकरण करून जागो जागी बंधारे तयार करून वाहून जाणरे पाणी अडवण्यात आले आहे. त्यामुळे जल पातळीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

नगरपरिषदेने पर्यावरण रक्षणाकरीता रस्ते व ओपन स्‍पेस येथे हारीत पट्टे विकसित केले आहे्.


नगरपरिषद हद्दीत ओढयावरती जागोजागी वनराई व दगडी बंधारे यांची उभारणी करून पाणी अडावा पाणी जिरवा ही मोहिम यशस्‍वीरित्‍या पार पाडली आहे.


देवळाली प्रवरा नगरपरिषद व राजश्री प्रतिष्टान यांचे संयुक्त विद्यमाने नगरपरिषद हद्दीतील सर्व ओढ्या व नालेचे 20 की.मी. खोलीकरण व रुंदीकरण करून जागो जागी बंधारे तयार करून ओढया च्‍या दोन्‍ही बाजूने वृक्षारोपन केलेले आहे.


नगरपरिषदेने स्‍वमालकीच्‍या 6 इमारतीवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे.